लिबरलायझेशन्स चिल्ड्रन (पुस्तक)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

लिब्रलायजेशन्स चिल्ड्रेन: जेंडर, युथ अंड क्नज्युमर सिटीजनशीप इन ग्लोबलायजिंग इंडिया हे मानववंशास्त्रज्ञ रिटी. ए.लुकोस यांनी लिहिलेले पुस्तक आहे. सदर पुस्तक २०१० मध्ये ओरीयेंट ब्लॅक्स्वॅन यांनी प्रकाशित केले आहे. यामध्ये केरळ मधील मध्यम वर्गीय (non-elite) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लोकलेखापद्धतीने अभ्यास केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →