कन्टेन्शियस मॅरेजेस, इलोपिंग कपल्स : जेन्डर, कास्ट अँड पॅट्रिआर्की इन नॉर्दर्न इंडिया हे प्रेम चौधरी यांनी लिहिलेले पुस्तक आहे. प्रेम चौधरी या सामाजिक शास्त्रज्ञ, इतिहासकार आणि स्त्रीवादी अभ्यासक आहेत. हे पुस्तक भारतातील ऑक्सफर्ड पब्लिशिंग हाउसने २००७ मध्ये प्रकाशित केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कन्टेन्शियस मॅरेज, इलोपिंग कपल्स
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.