'इन्स्टिटयूशनस, रिलेशन्स अँड आउटकमस' हे नायला कबीर आणि रम्या सुब्रमनियम संपादित पुस्तक काली फॉर वुमेन, नवी दिल्ली यांनी १९९९ मध्ये प्रकाशित केले आहे. विकासाची धोरणे आखताना लिंगभाव विषयक जाणीव धोरण कर्त्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे हे पुस्तक त्यासंदर्भात विश्लेषणात्मक चौकट आणि तंत्र यावर भर देते. जेणेकरून धोरणकर्ते आणि प्रशिक्षणकर्ते यांच्या लक्षात येईल की, त्यांच्या कामाच्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लिंगभाव महत्त्वाचा घटक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इन्स्टिट्युशन्स, रिलेशन्स अँड आउटकम्स
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.