'अ फिल्ड ऑफ वन्स ओन' हे बीना अगरवाल लिखित पुस्तक केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, न्यू यॉर्क यांनी १९९८ मध्ये प्रकाशित केले आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये बीना अगरवाल यांनी दक्षिण आशिया खंडातील स्त्रियांच्या जमिनीवरील हक्काविषयक मांडणी केलेली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अ फील्ड ऑफ वन्स ओन (पुस्तक)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.