नेव्हर डन पुअरली पेड' हे जयती घोष लिखित पुस्तक विमेन अनलिमिटेड, नवी दिल्ली यांनी २००९ मध्ये प्रकाशित केले आहे. भारताच्या संदर्भात जागतिकीकरणानंतर स्त्रियांच्या कामाच्या स्वरूपात झालेल्या बदलांवर प्रस्तुत पुस्तक भाष्य करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नेव्हर डन पुअरली पेड
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.