'विमेन अँड वर्क' हे पदमिनी स्वामिनाथन संपादित पुस्तक ओरिएन्ट ब्लॅकस्वॅन,नवी दिल्ली यांनी २०१२ मध्ये प्रकाशित केले आहे. सदर पुस्तक स्त्रिया आणि काम स्त्रियांचा आर्थिक सहभाग हा कशाप्रकारे कामाचे लिंगभाविकरणाचा परिणाम आहे याचे विश्लेषण करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विमेन अँड वर्क (पुस्तक)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.