रिव्हर्सड रिआलिटीज हे नायला कबीरलिखित पुस्तक आहेहे पुस्तक मुख्यतः विकासाच्या संकल्पनेवर लिंगभाव परिप्रेक्ष्यातून चिकित्सकरित्या भाष्य करते. या पुस्तकामध्ये लेखिका विकास ही संकल्पना लिंगभावाच्या चष्म्यातून बघत आहेत आणि त्यात असलेले वेगवेगळे दृष्टीकोन त्या स्पष्ट करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी विकास या संकल्पनेची स्त्रीवादी दृष्टीकोनातून चिकित्सा केलेली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रिव्हर्स्ड रियालिटीज
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?