"विमेन्स लावलीहूड रायट्स: रिकास्टिंग सिटीझनशिप फॉर डेवलप्मेंट" या पुस्तकामध्ये पर्यावरणवादी संशोधक सुमी कृष्णा यांनी शोधनिबंधातून विकास आणि नागरिकत्व या मुख्य संकल्पनांच्या इतिहासाची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक २००७ मध्ये, सेज प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विमेन्स लाइवलीहूड राइट्स (पुस्तक)
या विषयातील रहस्ये उलगडा.