जेंडर जस्टीस सिटीझनशीप डेव्हलपमेंट हे मैत्रेयी मुखोपाध्याय आणि नवशरण सिंग संपादित पुस्तक पुस्तक आहे. जुबान, नवी दिल्ली यांनी २००७ मध्ये प्रकाशित केलेल्या या पुस्तकातून लेखकांनी लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका, सब सहारन आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिका येथील अभ्यासातून सद्य काळातील लिंगभाव न्यायविषयक विचार ते नागरिकत्व, अधिकार, कायदा आणि विकास यावरील चर्चा यांच्यातील दुवा दर्शविला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जेंडर जस्टिस सिटिझनशिप डेव्हलपमेंट
थोडक्यात पण महत्त्वाचे.