दि पावर ऑफ जेन्डर अँड दि जेन्डर ऑफ पावर हे कुमकुम रॉय लिखित पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २०१० मध्ये प्रकाशित केले आहे. प्रस्तुत पुस्तक हे कुमकुम रॉय यांच्या प्राचीन भारतातील लिंगभाव संबंध यावर त्यांच्या आधीच्या कामावर आधारित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द पॉवर ऑफ जेंडर अँड द जेंडर ऑफ पॉवर
या विषयावर तज्ञ बना.