जेंडरिंग कास्ट (पुस्तक)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

जेंडरिंग कास्ट : थ्रू अ फेमिनिस्ट लेन्स हे भारतीय स्त्रीवादी इतिहासशास्त्रज्ञ उमा चक्रवर्ती यांनी लिहिलेले पुस्तक आहे. हे पुस्तक २००३ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित होऊन २००६ मध्ये पुनःप्रकाशित झाले. 'जेंडरिंग कास्ट : थ्रू अ फेमिनिस्ट लेन्स' हे मैत्रेयी कृष्णराजन यांनी संपादित केलेल्या 'थियरायझिंग फेमिनिझम; या शृंखलेतले एक पुस्तक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →