पेट्रिआर्की (पुस्तक)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

पेट्रिआर्की हे भारतीय स्त्रीवादी लेखिका व्ही.गीता यांनी लिहिलेले स्त्री अभ्यासासंबंधीचे पुस्तक आहे. हे २००७ मध्ये प्रकाशित झाले. मैत्रेयी कृष्णराजन यांनी संपादित केलेल्या 'थियरायजिंग फेमिनिझम' या शृंखलेतले ते तिसरे पुस्तक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →