'जेंडर ' हे आर.डब्ल्यू. कॉनेल या ऑस्ट्रेलियन समाजशास्त्रज्ञाने लिहिलेले जागतिक लिंगभाव दृष्टिकोन या विषयावरचे पुस्तक आहे. ते ब्लॅकवेल पब्लिशिंगने इ.स. २००२ मध्ये प्रकाशित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जेंडर (पुस्तक) (आर.डब्ल्यू. कॉनेल)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?