कीवर्ड्‌ज : जेंडर फॉर अ डिफरन्ट काइंड ऑफ ग्लोबलायझेशन (पुस्तक)

या विषयातील रहस्ये उलगडा.

कीवर्ड्‌ज : जेंडर फॉर अ डिफरन्ट काइंड ऑफ ग्लोबलायझेशन हे विविध लेखकांनी लिहिलेले सहा निबंध असलेले पुस्तक आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने संपादिका नादिया ताझी या लिंगभाव या संकल्पनेबाबत चर्चा करतात. हे पुस्तक २००४ मध्ये प्रकाशित झाले असून हे 'कीवर्ड्‌ज' या शृंखलेचा एक भाग आहे. ह्या पुस्तकाचे संपादन नाडीया ताझी यांनी केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →