फेमिनिस्ट मेथडॉलॉजी: चॅलेन्जेस अँड चॉइसेस हे २००२ मध्ये केरोलीन रमाझानोग्लु व जेनट होलेंड द्वारा लिखित व 'न्यू सेज प्रकाशनाने' प्रसिद्ध केलेले पुस्तक आहे. या पुस्तकात लेखक स्त्रीवादी पद्धतीशास्त्राच्या निर्मितीमागील ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याला विविध विचारधारेकडून मिळालेले आव्हान व यातून निर्माण झालेले स्त्रीवादी पद्धतीशास्त्राचे वेगळेपण अधोरेखित करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फेमिनिस्ट मेथडॉलॉजी: चॅलेंजेस अँड चॉइसेस (पुस्तक)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.