फेमिनिस्ट परस्पेक्टीव्ह्ज ऑन सोशल रिसर्च (पुस्तक)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

फेमिनिस्ट पर्सपेक्टीव्स ऑन सोशल रिसर्च हे शेरलिन नेगी हेसे बैबर व मिशेल येईसेर द्वारा २००४ मध्ये संपादित पुस्तक आहे. सदरचे पुस्तक हे ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस द्वारे प्रकाशित केले गेले. तीन भागांमध्ये विभागलेल्या या संपादित पुस्तकाद्वारे संपादक स्त्रीवादी संशोधनात येणारे ज्ञानमीमांसा (epistemology), पद्धतीशास्त्र (methodology) व पद्धती (methods) याबाबतीतील प्रश्नांना सामोरे जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →