फेमिनिस्ट प्रॅक्सीस: रिसर्च, थियरी अँड एपिसटेमोलोजी इन फेमिनिस्ट सोशियोलोजी हे लीज स्टॅनले द्वारा संपादित पुस्तक १९९० साली रुटलेज प्रकाशनाद्वारे प्रकाशित झाले. ह्या पुस्तकात संपादक स्त्रीवादी भूमिदृष्टीचे ठाम पणे समर्थन करत व ‘विज्ञानाचे उत्तराधिकारी’ हे लेबल नाकारत, बहुविध स्त्रीवादाचे समर्थन करतात. तसेच या पुस्तकात स्टॅनले यांनी विविध लेखांच्या संकलनाद्वारे ‘परात्मता नसलेले ज्ञान निर्माण’ करण्याची प्रक्रिया दाखवून दिली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फेमिनिस्ट प्रॅक्सीस: रिसर्च, थियरी अँड एपिसटेमोलोजी इन फेमिनिस्ट सोशियोलोजी (पुस्तक)
थोडक्यात पण महत्त्वाचे.