सायन्स अँड सोशल इनइक्वॅलिटी : फेमिनिस्ट अँड पोस्ट कलोनियल इश्यूज सॅन्ड्रा हार्डिंग यांनी लिहिलेले हे पुस्तक 'युनिव्हर्सिटी ऑफ इलिनोइस प्रेस'ने इ.स. २००६मध्ये प्रकाशित केले. या पुस्तकात सॅन्ड्रा हार्डिंग या स्त्रीवादी लेखिका वसाहतोत्तर परिपेक्ष्यातून विज्ञानावर भाष्य करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सायन्स अँड सोशल इनइक्वॅलिटी (पुस्तक)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?