जेंडर हे भारतीय स्त्रीवादी लेखिका व्ही. गीता द्वारे लिखित व स्त्री (भटकळ व सेनची छाप असलेली) प्रकाशनाद्वारे प्रकाशित पुस्तक आहे. सदरचे पुस्तक हे नवीन अभ्यासकांसाठी 'रीडर'च्या स्वरूपात २००२ मध्ये प्रकाशित केले गेले व मैत्रेयी कृष्णराजनच्या 'थियरायझिंग फेमिनिझम' या शृंखलेची कडी आहे. भारतात हे एक महत्त्वाचे स्त्रीवादी लेखन मानले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जेंडर (पुस्तक)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?