सेपरेट रोड्स टू फेमिनिझम

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

बेनिता रोथ यांनी लिहिलेले सेपरेट रोड्स टू फेमिनिझम हे पुस्तक केम्ब्रिज प्रकाशनाने २००४ साली प्रसिद्ध केले आहे. स्त्रीवादाच्या ‘दुसऱ्या लाटेतील’Second-wave feminism वेगवेगळ्या स्त्रीवादी चळवळी का व कशा उभ्या राहिल्या हा या पुस्तकाचा विषय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →