द अँजेला वाय. डेव्हिस रीडर (पुस्तक)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सदर पुस्तक ॲंजेला डेव्हिस यांनी लिहिलेले असून जॉय जेम्स यांनी ते संपादित केले आहे जे १९९८ मध्ये प्रकाशित केले गेले. काळा स्त्रीवाद, त्यातून उभे राहिलेले स्त्रीवादी सिद्धांकन हे वर्णवादाला विरोध करीत मुक्तीच्या शक्यतांची मांडणी करतात. ॲंजेला डेव्हिस यांच्या मांडणीतून पुढे आलेले स्त्रीवादी सिद्धांकन हे काळ्या स्त्रीवादी चळवळीच्या पार्श्वभूमीवर उभे राहिलेले दिसते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →