हे पुस्तक स्त्रीवादी सिद्धांकनामध्ये महत्त्वाचे पुस्तक समजले जाते आहे. कॅरोल मॅकएनोन आणि सेयुंग-क्युन किम यांनी संपादित केलेल्या व २०१० साली प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकामध्ये पाश्चात्य जगातील स्त्री चळवळ आणि स्त्रीवादी सिद्धांकनाचा उदय कसा झाला याची सविस्तर मांडणी केली आहे. तत्कालीन स्त्रीयांचे विविध प्रश्न यामाध्यमातून अभ्यासाच्या व राजकरणाच्या क्षेत्रामध्ये पुढे आणले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फेमिनिस्ट थियरी: लोकल अँड ग्लोबल परस्पेक्टिव्ह (पुस्तक)
या विषयावर तज्ञ बना.