रीरायटिंग हिस्ट्री : द लाइफ अँड टाइम्स ऑफ पंडिता रमाबाई हे पुस्तक स्त्रीवादी इतिहासकार उमा चक्रवर्ती यांनी लिहिले असून काली फॉर विमेन यांनी ते प्रसिद्ध केले आहे. ही पुस्तक १८ व्या आणि १९व्या शतकातील ब्राम्हणी आचार आणि ब्राम्हण स्त्रियांचे वैधव्य यांच्या व्यवस्थांचा सखोल अभ्यास आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रिरायटिंग हिस्ट्री: द लाइफ अँड टाइम्स ऑफ पंडिता रमाबाई
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!