पॅराडॉक्सेस ऑफ एम्पावरमेंट: डेव्हलपमेंट, जेंडर अँड गव्हरनन्स इन नियोलिबरल इंडिया हे भारतीय मानववंशशास्त्रज्ञ व स्त्रीवादी आराधना शर्मा यांनी लिहिलेले पुस्तक आहे. २००८ मध्ये हे पुस्तक स्त्रीवादी प्रकाशनगृह असणाऱ्या 'जुबान' यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पॅराडॉक्सेस ऑफ एम्पावरमेंट (पुस्तक)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.