राईटिंग कास्ट राईटिंग जेन्डर: रीडिंग दलित विमेन्स टेस्टीमोनियोस हे शर्मिला रेगे लिखित पुस्तक झुबान दिल्ली यांनी २००६ मध्ये प्रकाशित केले आहे. लिंगभाव आणि जातींचा अभ्यास करणाऱ्या हे महत्त्वाचे पुस्तक आहे.या पुस्तकात दलित साहित्याची लिंगभावाच्या दृष्टीकोनातून सैद्धांतिक मीमांसा केली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राईटिंग कास्ट राईटिंग जेन्डर: रीडिंग दलित विमेन्स टेस्टीमोनियोस
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.