दलित विमेन स्पीक आउट: कास्ट, क्लास अँड जेंडर व्हायोलन्स इन इंडिया हे पुस्तक जयश्री मंगुभाई आणि इतर लेखकांनी लिहलेलले आहे.
दलित स्त्रियांवर होत असलेल्या / चाललेल्या जात-वर्ग-लिंग भेदभाव आणि हिंसाचाराच्या दृष्टीने कठोरपणे बेताल सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सत्ता यांची समीकरणे व त्याचा परिणामांचे विश्लेषण हे अनुभवांच्या माध्यमातून मांडताना त्यातील क्लिष्टता विश्लेषणात्मकरित्या मांडली आहे.
दलित विमेन स्पीक आउट: कास्ट, क्लास अँड जेंडर व्हायोलन्स इन इंडिया
यामागील विज्ञान आणि इतिहास.