साँग्स, स्टोरीज अँड लाईव्हज (पुस्तक)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

साँग्स, स्टोरिज अंड लाईव्हज: जेंडरड डायलॉग अंड कल्चरल क्रिटिक हे ग्लोरिया गुडविन रहेजा यांनी संपादित केलेले पुस्तक आहे. ते अनुवंशशास्त्रज्ञ आहेत व अनुवंशशास्त्रीय इतिहासावर त्यांचे विस्तृत काम आहे. दक्षिण आशियाई समूहातील स्त्रियांच्या मौखिक परंपरा आणि अकादमिक क्षेत्रामध्ये दुर्लक्षित राहिलेले स्त्रियांचे भिन्न आवाज यांवर हे पुस्तक भाष्य करते. सांस्कृतिक चिकित्सा करत अनुवंशशास्त्राच्या माध्यमातून लेखिका स्त्रियांच्या अनुभवांचे आकलन करण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये करत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →