बॉर्डर्स अँड बाउंडरीझ: विमेन इन इंडियाझ पार्टिशन

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

‘बॉरडरस अंड बाउंडरिज: विमेन इन इंडियास पार्टीशन’ हे पुस्तक १९८८ मध्ये भारतीय स्त्रीवादी लेखिका रितू मेनन व कमला भसीन द्वारे ‘काली फॉर विमेन’ या स्त्रीवादी प्रकाशन संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाद्वारे लेखिका स्त्रियांच्या अनुभवांना फाळणीच्या केंद्रस्थानी आणून १९४७ च्या भारताच्या फाळणीचे स्त्रीवादी इतिहासलेखन करतात. फाळणीचे लिंगभावात्मक दृष्टीने अभ्यास करणाऱ्या विविध इतर पुस्तकांमध्ये (उर्वशी बुटालीयाचे 'The Other Side of Silence') या पुस्तकाचे ही महत्त्वाचे स्थान आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →