व्हेरो बीच (फ्लोरिडा)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

व्हेरो बीच (फ्लोरिडा)

व्हेरो बीच हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील एक शहर आहे. इंडियन रिव्हर काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार १६,३५४ इतकी होती. येथील समुद्रकिनारा आणि वन्यजीवांमुळे अनेक पर्यटक येथे येतात. हे शहर फ्लोरिडाच्या ट्रेझर कोस्टवर आहे.



व्हेरो शहराची स्थापना १३ जून, १९१९ रोजी करण्यात आली. १९२५मध्ये याचे नाव व्हेरो बीच असे केले गेले.

व्हेरो बीच प्रादेशिक विमानतळ शहराच्या वायव्येस एक मैल अंतरावर आहे. फेब्रुवारी २०२३ पासून ब्रीझ एरवेझ येथून प्रवासी विमानवाहूक करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →