हिंकली (मिनेसोटा)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

हिंकली हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील पाइन काउंटीमधील एक छोटे शहर आहे. हे आय-३५ आणि मिनेसोटा राज्य महामार्ग ४८च्या तिठ्यावर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,८०० होती.

ओजिब्वे भाषेत हिंकलीला गा-झिग्वानाबिकोकाग (घासदगडा असलेली जागा) असे नाव आहे

१ सप्टेंबर, १८९४ रोजी येथे लागलेल्या वणव्यात ४००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →