कँब्रिज हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील आयसँटी काउंटीमध्ये असलेले छोटे शहर आहे. हे काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,६११ होती. कँब्रिज मिनेसोटा राज्य महामार्ग ६५ आणि ९५ च्या तिठ्यावर आहे. हे शहर रम नदीच्या काठावर वसलेले आहे.
अमेरिकेतील ५,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी स्वीडिश अमेरिकन लोकांची सर्वाधिक टक्केवारी कँब्रिजमध्ये आहे.
कँब्रिज शहराची अधिकृत स्थापना १८७७मध्ये झाली.
कँब्रिज (मिनेसोटा)
थोडक्यात पण महत्त्वाचे.