आयसँटी काउंटी (मिनेसोटा)

या विषयातील रहस्ये उलगडा.

आयसँटी काउंटी (मिनेसोटा)

इसांटी काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कॅम्ब्रिज येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४१,१३५ इतकी होती.

इसांटी काउंटीची रचना १३ फेब्रुवारी, १८५३ रोजी झाली. या काउंटीला येथे राहणाऱ्या सांटी जमातीवरून नाव देण्यात आलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →