राइट काउंटी (मिनेसोटा)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

राइट काउंटी (मिनेसोटा)

राइट काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बफेलो येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४१,३३७ इतकी होती.

राइट काउंटीची रचना १८५५ मध्ये झाली. या काउंटीला न्यू यॉर्कच्या राजकारणी सायलस राइटचे नाव दिले आहे.

ही काउंटी मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगरक्षेत्राचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →