लाँग बीच विमानतळ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

लाँग बीच विमानतळ

लाँग बीच विमानतळ (आहसंवि: LGB, आप्रविको: KLGB, एफ.ए.ए. स्थळसूचक: LGB) हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या लॉस एंजेलस काउंटीमधील एक सार्वजनिक विमानतळ आहे. हा विमानतळ लाँग बीच शहराच्या मध्यवर्ती भागापासून तीन मैल ईशान्येस आहे. येथे वाढलेल्या वैमानिक अर्ल डॉघर्टीच्या नावावरून याला डॉगर्टी फील्ड देखील म्हणतात. साउथवेस्ट एरलाइन्स येथून सर्वाधिक प्रवाशांची ने-आण करते.

एफएएच्या सांख्यिकीनुसार २००८मध्ये येथून १४,१३,२५१ प्रवाशांनी ये-जा केली तर २००९मध्ये हा आकडा १४,०१,९०३ आणि २०१०मध्ये १४,५१,४०४ होता

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →