जनरल वेन ए. डाउनिंग पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ , पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा पूर्वीचा ग्रेटर पियोरिया प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: PIA, आप्रविको: KPIA, एफ.ए.ए. स्थळसूचक: PIA) हा अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील पियोरिया शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पश्चिमेस पाच मैलांवर , पिओरिया काउंटीमध्ये आहे. या विमानतळावर अमेरिकेच्या वायुसेनेचा तळ आहे.
हा विमानतळ इलिनॉय मधील १२ व्यावसायिक विमानतळांपैकी चौथा सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे.
जनरल वेन ए. डाउनिंग पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.