सेंट पीट-क्लियरवॉटर आंतरराष्ट्रीय विमानतळ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सेंट पीट-क्लियरवॉटर आंतरराष्ट्रीय विमानतळ

सेंट पीट-क्लियरवॉटर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PIE, आप्रविको: KPIE, एफ.ए.ए. स्थळसूचक: PIE) हा अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील पिनेलास काउंटीमधील एक सार्वजनिक/लष्करी विमानतळ आहे. हा विमानतळ टँपा बे महानगरात सेंट पीटर्सबर्ग शहराच्या उत्तरेस १४ किमी (९ मैल), क्लियरवॉटरच्या आग्नेयेस ११ किमी (७ मैल) आणि टँपाच्या नैऋत्येस २७ किमी (२७ मैलावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →