कॉलोराडो स्प्रिंग्ज विमानतळ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कॉलोराडो स्प्रिंग्ज विमानतळ

कॉलोराडो स्प्रिंग्ज विमानतळ ((आहसंवि: COS, आप्रविको: KCOS, एफ.ए.ए. स्थळसूचक: COS)) अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील कॉलोराडो स्प्रिंग्ज शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून १० किमी (६ मैल) आग्नेयेस असून डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळाखालोखाल कॉलोराडोमधील दुसऱ्या क्रमांकाचा व्यस्त विमानतळ आहे.

७,२०० एकरात पसरलेला या विमानतळाला तीन धावपट्ट्या असून पीटरसन वायुसेना तळही याच धावपट्ट्या वापरतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →