कार्नी प्रादेशिक विमानतळ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

कार्नी प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: EAR, आप्रविको: KEAR, एफ.ए.ए. स्थळसूचक: EAR) तथा कार्नी म्युनिसिपल विमानतळ अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील कार्नी शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या ईशान्येस पाच मैल अंतरावर बफेलो काउंटीमध्येआहे. येथून डेन्व्हर एर कनेक्शन डेन्व्हरला प्रवासी सेवा पुरवते करते. ही सेवा आवश्यक हवाई सेवेद्वारे अनुदानित आहे.

एफएएच्या आकडेवारीनुसार २००८मध्ये येथून ११,९५६ प्रवाशांनी प्रवास केला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →