केशोद विमानतळ(आहसंवि: IXK, आप्रविको: VAKS) हे भारताच्या गुजरात राज्यातील केशोद येथे असलेला विमानतळ आहे.हे प्राथमिकरित्या जुनागढ व वेरावळ या शहरांना व सभोवतालच्या क्षेत्रास सेवा पुरविते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केशोद विमानतळ
या विषयातील रहस्ये उलगडा.