बिलासपूर विमानतळ (आहसंवि: PAB, आप्रविको: VABI) हे भारताच्या छत्तीसगढ राज्यातील बिलासपूर येथे असलेला विमानतळ आहे.ते चकरभाटा या ठिकाणी, बिलासपूरपासुन सुमारे १० कि.मी. अंतरावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिलासपूर विमानतळ
या विषयातील रहस्ये उलगडा.