अगत्ती विमानतळ (आहसंवि: AGX, आप्रविको: VOAT) हे भारताच्या लक्षद्वीप राज्यातील अगत्ती येथे असलेला विमानतळ आहे.याचे चालन भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे आहे. भारताच्या समुद्रकिनाऱ्याच्या पश्चिमेस असलेले हे एकमेव विमानतळ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अगत्ती विमानतळ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?