कुंडुझ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

कुंडुझ

कुंडुझ ; पश्तो: کندز ; फारसी:قندوز) अफगाणिस्तानच्या कुंडुझ प्रांताची राजधानी आहे. २०१५ च्या सुमारास या शहराची लोकसंख्या सुमारे २,६८,८९३ होती. हे अफगाणिस्तानमधील ७वे सर्वात मोठे शहर आणि ईशान्य अफगाणिस्तानमधील सर्वात मोठे शहर आहे. कुंडुझ हे बॅक्ट्रियाच्या ऐतिहासिक तोखारिस्तान प्रदेशात कुंडुझ नदी आणि खानाबाद नदीच्या संगमाजवळ आहे. कुंडुझ हे दक्षिणेला काबूल, पश्चिमेला मजार-ए-शरीफ आणि पूर्वेला बदख्शानशी महामार्गांनी जोडलेले आहे. कुंदुझ हे शेरखान बंदराद्वारे उत्तरेकडील ताजिकिस्तानमधील दुशान्बेशी देखील जोडलेले आहे. हे शहर अफगाणिस्तानमध्ये टरबूज उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →