अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (पश्तो: دافغانستان کرکټ ملي لوبډله, दारी: تیم ملی کرکت افغانستان) हा अफगाणिस्तान देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटचा इतिहास जुना असला तरीही राष्ट्रीय संघाला विशेष यश मिळत नव्हते.त्यांचा कप्तान हशमतुल्लाह शाहिदी आहे. १९९५ साली अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाची स्थापना झाली. २०११ साली अफगाणिस्तानला एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या संघाचा दर्जा मिळाला. अफगाणिस्तानमधील असुरक्षीत परिस्थितीमुळे हा संघ आपले गृहसामने इतरत्रच खेळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.