व्हिक्टर ट्रंपर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

व्हिक्टर ट्रंपर

व्हिक्टर थॉमस ट्रंपर (मराठी लेखनभेद: व्हिक्टर ट्रम्पर (२ नोव्हेंबर, १८७७ - २८ जून, १९१५) हा ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. त्याने इ.स. १८९९ साली इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. इ.स. १९१२ सालापर्यंतच्या कारकिर्दीत ४८ कसोटी सामन्यांतून ३९.०४ धावांच्या सरासरीने त्याने ३,१६३ धावा केल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →