वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघ सध्या डिसेंबर २०२४मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी भारतच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील. एकदिवसीय मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनली. नोव्हेंबर २०२४ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२४-२५
थोडक्यात पण महत्त्वाचे.