बांगलादेश क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ दरम्यान वेस्ट इंडीज क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. या दौऱ्यात दोन कसोटी, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले गेले. कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा स्पर्धेचा भाग होती. मे २०२४ मध्ये, क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) ने २०२४-२५ च्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्यासाठीच्या सामन्यांची पुष्टी केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२४-२५
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?