जुलै आणि ऑगस्ट २०२५ मध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यासाठी अमेरिका आणि वेस्ट इंडीजचा दौरा केला. या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले. फेब्रुवारी २०२५ मध्ये, क्रिकेट वेस्ट इंडीजने २०२५ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.
वेस्ट इंडीजने ३४ वर्षांनंतर पाकिस्तानविरुद्ध पहिला एकदिवसीय मालिका विजय नोंदवला.
पाकिस्तानी क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२५
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.