श्रीलंका महिला क्रिकेट संघ फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले जातील. एकदिवसीय मालिका २०२५-२०२९ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असेल. सर्व सामने ग्रेनेडा येथील राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२५–२६
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?