वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२६-२७

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२६-२७

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२६ मध्ये झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाविरुद्ध सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. या दौऱ्यात तीन महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांचा समावेश होता. एकदिवसीय मालिका २०२५-२०२९ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती. सप्टेंबर २०२६ मध्ये झिम्बाब्वे क्रिकेटने या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →