वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाने आयर्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध सामने खेळण्यासाठी जुलै २०२६ मध्ये आयर्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. ही मालिका २०२५–२०२९ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती. मार्च २०२६ मध्ये, क्रिकेट आयर्लंडने २०२६ च्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२६
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.